FREE Webinar. Only 100 Spots Available.

सेमिनार मध्ये जाणून घेऊया ३ महत्वाचे मुद्दे -
१) Google , Facebook instagram websites च्या नावाखाली होणारी फसवणूक आणि त्यापासून वाचण्याचे उपाय.
२) बिझनेस ला ऑनलाइन नेण्यासाठी आवश्यक असणारे मोफत टूल्स व त्यांची माहिती.
३) बिझनेस कॅटेगरी च्या हिशोबाने टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहचयाबद्दल संपूर्ण चर्चा

मी मोहन नागपुरे मागील २ वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग चा काम करतोय. आणि माझ्या काही कस्टमर्स अनुभव लक्षात घेता मला हे आढळला कि डिजिटल मार्केटिंग च्या नावाखाली मार्केट मध्ये फार मोठी फसवणूक चाललीये. काही मोफत असणाऱ्या सर्विसेस साठी सुद्धा जास्त पैसे घेतले जातात , कमी किंमत असणाऱ्या गोष्टींसाठी जास्त पैसे घेतल्या जातात. वेगवेगळ्या मार्गाने व्यापारी वर्गाची फसवणूक केली जाते, आणि ह्या सर्व गोष्टीचा मूळ कारण आहे ऑनलाइन सर्विसेस बद्दल असणाऱ्या ज्ञानाचा अभाव . आणि म्हणूनच माझ्या व्यापारी वर्गाची अश्याप्रकारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी मी हे पाऊल उचललेला आहे. बुक करा सेमिनार मध्ये आपला सीट..आणि बना स्मार्ट बिझनेसमॅन

फेसबुक मार्केटिंग टूल्स आणि pdfs [$10,000+ Value]
बिझनेस साठी मोफत भेटत असणाऱ्या संपूर्ण टूल्स ची माहिती
बिझनेस वाढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी VIP ग्रुप चे सदस्य
This site was built with GroovePages .
Report Site for Spam and Abuse.